सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वाभाविकपणे एखाद्या गोष्टीकडे असणारी वा वळणारी मनाची प्रवृत्ती.
उदाहरणे : अभ्यासाविषयीचा त्याचा कल पाहून त्याला शहरात पाठवले. त्याने ह्या कामात स्वारस्य दाखवले
समानार्थी : ओढा, कल, प्रवृत्ती, रुची, स्वारस्य
एकाग्र भाव से किसी काम या बात की ओर ध्यान या मन लगने की अवस्था या भाव।
A strong liking.
अर्थ : नाणी, नोटा इत्यादी चलनाच्या स्वरूपात असलेले धन.
उदाहरणे : दरोडेखोरांनी घरातली सर्व रोकड लांबवली
समानार्थी : नगद, पैका, पैसा, रोकड
अर्थ : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
उदाहरणे : त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
समानार्थी : झोक
स्थापित करा
रोख व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rokh samanarthi shabd in Marathi.